ईटीमधलं कार्टून |
गोवा विधानसभा
निवडणुकीच्या निकालाने मला धक्का दिला होता. गलितगात्र काँग्रेससमोर भाजपच्या ४ कमी
जागा निवडून येतील, यावर माझा विश्वास नव्हता. पण तसं झालं खरं. तिकडे झालं तर
गुजरातमध्येही होऊ शकतं. दोन्ही राज्यांत खूप साम्य आहेत. आजच्या दिव्य मराठीत हा
लेख छापून आलेला लेख.
कदाचित याच्या
उलटंही होऊ शकतं. अनेक तर्क भाजपच्या बाजूनेही कौल देतात. पण हा लेख निकालापेक्षाही
खूप काही सांगू पाहतोय. बघा काय वाटतंय ते. दुसरी एक गोष्ट शेवटच्या
पॅरेग्राफमध्ये प्रेम द्वेष ही परिभाषा गुरुवारी सकाळीच लिहून पाठवलेली आहे.
त्याचा राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतरच्या भाषणाशी काहीही संबंध नाही.
...