मी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची.
त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो?
म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.
Monday, 3 January 2011
माझा बोललेला ब्लॉग
मी मराठीच्या बुलेटिनमधे बोललेला हा माझा एक ब्लॉगच. ठाण्याच्या साहित्य संमेलनात नथुराम गोडसेचा आदराने झालेला उल्लेख कळल्यावर आग डोक्यात गेली. थोडंफार बोललो. ते सोबत जोडलंय.
अगदी योग्य बोललेत.
ReplyDeleteगंगाधर मुटे